Categories Civic Issues

आगोंदा पार्वे पुलावर सुरक्षेसाठी रेलिंगची उभारणी

परदेशी पर्यटकाच्या अपघातानंतर सरकारची कारवाई; पूल झाला अधिक सुरक्षित काणकोण तालुक्यातील आगोंदा येथील पार्वे पुलावर काही महिन्यांपूर्वी एका परदेशी पर्यटकाचा कोरड्या नदीपात्रात पडून अपघात झाला होता. या घटनेनंतर अखेर सरकारने पावले उचलत पुलावर सुरक्षेसाठी रेलिंग बसवण्याचे काम पूर्ण केले आहे. या उपाययोजनेमुळे पूल आता अधिक सुरक्षित झाला असून स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

About The Author

More From Author

24 comments

Leave a Reply to apunto.it Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *