Categories Political

आपने भाजप कार्यालयात प्रवेश केल्याप्रकरणी दामू नाईकांचा संताप

आप गोष्टींचं विकृतीकरण करण्यात मास्टर; दिल्लीमध्ये पराभव ही त्याचीच परिणती – दामू नाईक आप कार्यकर्त्यांनी पणजीतील भाजप कार्यालयात प्रवेश केल्याप्रकरणी भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आम आदमी पक्ष सतत गोष्टींचे विकृतीकरण करत आला आहे आणि त्यामुळेच त्यांना दिल्लीमध्ये पराभव पत्करावा लागला. काँग्रेसविरोधात आम्ही अनेक आंदोलने केली, पण त्यांच्या कार्यालयात कधी घुसलो नाही. मग आप ला भाजपच्या कार्यालयात घुसण्याचा अधिकार कोणी दिला?” असा संतप्त सवाल दामू नाईक यांनी उपस्थित केला.

About The Author

More From Author

4 comments

Привет всем! Очень актуальная тема — обновление гидроизоляции. Дело в том, что: рубероид — пора менять. Хочешь под ключ — знаю где делают: [url=https://montazh-membrannoj-krovli-spb.ru]монтаж ПВХ мембраны[/url]. Зачем это: укладывают мембрану. Ну вот была крыша-решето — теперь проблема решена. На первом этапе если интересует процесс: выполнение работ. Сейчас это самый передовой — ПВХ и ТПО мембраны. Что в итоге: крыша как новая.

Your email address will not be published. Required fields are marked *