Categories Civic Issues

आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या आकाश कंदील स्पर्धेचे बक्षीस वितरण

अखिल गोवा व पेडणे तालुका मर्यादित स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान पेडणेचे आमदार *प्रवीण आर्लेकर* यांच्या वतीने आयोजित *अखिल गोवा व पेडणे तालुका मर्यादित आकाश कंदील स्पर्धेचे* बक्षीस वितरण कार्यक्रम *30 ऑक्टोबर रोजी आमदारांच्या कार्यालयात* पार पडला. या कार्यक्रमात स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *