Categories Crime

उसगाव-केळिणी येथील गोडाऊनवर गुन्हा शाखेचा छापा — ५०० बॉक्स बेकायदेशीर दारू जप्त

चार जणांना ताब्यात; दोन मोठे कंटेनरही जप्त — जमिनमालक फरार गुन्हा शाखेच्या पथकाने उसगाव-केळिणी परिसरातील एका गोडाऊनवर छापा टाकत *५०० बॉक्स बेकायदेशीररीत्या साठवलेली दारू* जप्त केली आहे. या कारवाईदरम्यान *चार जणांना पोलिसांनी ताब्यात* घेतले असून, *दारूने भरलेले दोन मोठे कंटेनर* देखील जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणातील *जमिनमालक सध्या फरार* असून, त्याच्या शोधासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *