Categories Crime

एडबर्ग परेरा यांची प्रकृती अत्यंत गंभीर — व्हेंटिलेटरवर उपचार सुरू

अॅड. प्रतिमा कौतिन्हो व अँथनी डिसिल्वा यांनी दिली माहिती; गोमंतकवासीयांकडून आरोग्यासाठी प्रार्थना पोलीस मारहाणीत जखमी झालेले एडबर्ग परेरा यांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना पुन्हा अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर *व्हेंटिलेटरवर उपचार* सुरू असल्याची माहिती अॅड. प्रतिमा कौतिन्हो आणि अँथनी डिसिल्वा यांनी दिली. जगभरातील गोमंतकवासीयांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना व्यक्त केली आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *