“परंपरागत मासेमारीच शाश्वत मार्ग; आम्ही नफ्यासाठी नव्हे तर उपजिविकेसाठी मासेमारी करतो” जागतिक मत्स्यदिनानिमित्त ऑल गोवा स्मॉल स्केल रिस्पॉन्सिबल फिशरीज युनियनतर्फे छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी गोव्यातील परंपरागत मच्छीमारांनी वाढत्या समुद्र प्रदूषणाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली. “शाश्वत आणि जबाबदार पद्धतीने मासेमारी करणारे आम्हीच खरे पारंपरिक मच्छीमार आहोत. नफेखोरी हा आमचा उद्देश नसून, पोटाची उपजिविका हेच आमचे ध्येय आहे,” असे मत मच्छीमारांनी मांडले.
Categories
Civic Issues

The research backing this article is evident in every paragraph and gives the writing a credibility that makes it easy to trust and recommend to others without any hesitation.