Categories Civic Issues

कुडचडे काकोडा नगरपालिका क्षेत्रातील खोदकामामुळे समस्या

दुचाकी-चारचाकीसह अग्निशामक दल आणि रुग्णवाहिकांना वाहतुकीस अडथळा कुडचडे काकोडा नगरपालिका क्षेत्रातील खोदकामामुळे स्थानिकांना गंभीर अडचणी भेडसावत आहेत. दुचाकी किंवा चारचाकी वाहनांद्वारे घरापर्यंत जाणे कठीण झाले असून, आपत्कालीन परिस्थितीत अग्निशामक दल किंवा रुग्णवाहिन्या वेळेवर पोहोचू शकत नाहीत, असे स्थानिकांनी सांगितले. त्यांचा असा आरोप आहे की, हा प्रकल्प विकासासाठी नव्हे तर नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर लादलेले संकट आहे.

About The Author

More From Author

3 comments

Really thoughtful and well-executed article that takes the reader on a clear journey from introduction to conclusion without ever losing focus on what matters most to the audience.

Found this article to be one of the clearest and most useful explanations of the topic I have encountered, the author has a real gift for making complicated ideas feel straightforward.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *