Categories Civic Issues

कुडचडे पोस्ट कार्यालयातर्फे २५ नोव्हेंबरला आधार कार्ड कॅम्प

नवीन आधारकार्ड, दुरुस्ती तसेच पोस्टल पॉलिसी यांसाठी पालिकेत विशेष शिबिर कुडचडे पोस्ट कार्यालयातर्फे नवीन आधारकार्ड नोंदणी, आधार दुरुस्ती सेवा आणि पोस्टल पॉलिसीविषयी मार्गदर्शनासाठी विशेष कॅम्प २५ नोव्हेंबर रोजी कुडचडे नगरपालिकेच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. नागरिकांना एकाच ठिकाणी आवश्यक सेवा उपलब्ध करून देण्याचा हा उपक्रम असून, मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *