Categories Uncategorized

कृषी व दुग्धउत्पादक संघटनांची मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी बैठक

कामधेनू योजना पुनरुज्जीवन, दूध खरेदी दर वाढ, आणि जैविक शेतीसाठी प्रोत्साहन यांसह विविध मागण्या चर्चेत भारतीय किसान संघ आणि गोवा दुग्ध उत्पादक संघटनेचे प्रतिनिधी संजीव कुंकळकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांची भेट घेऊन शेतकरी आणि दुग्ध उत्पादकांसंबंधी वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या मागण्यांवर चर्चा केली. मुख्यमंत्री यांनी तत्त्वतः या मागण्या मान्य केल्या असून संबंधित अधिकाऱ्यांना त्वरीत अंमलबजावणी सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. प्रमुख मागण्यांमध्ये कामधेनू योजनेचे पुनरुज्जीवन व पुनर्रचना, गायींच्या खरेदीदरात वाढ, दूधाच्या बेस प्राइसची वेळेवर पूर्तता, बछड्या संगोपनासाठी मासिक मदत, औषध पुरवठा, नियमित लसकरण, लवकर MSPची रक्कम, शेतीसाठी साधने व फवारणीवर अनुदान, जंगली प्राण्यांच्या नुकसानाची भरपाई, तसेच जैविक शेतीसाठी प्रोत्साहने यांचा समावेश होता. या प्रतिनिधीत्वात संजीव कुंकळकर, श्रीरंग जांभळे, पांडुरंग पाटील, कृष्णनाथ देसाई, प्रीतम बँक्स, शिवानंद बक्रे आणि इरुनु कास्त्रो यांचा समावेश होता.

About The Author

More From Author

31 comments

Play at https://elon-casino-top.com online: slots from popular providers, live dealers, promotions, and tournaments. Learn about the bonus policy, wagering requirements, payment methods, and withdrawal times. Information for adult players. 18+. Gambling requires supervision.

Нужен трафик и лиды? avigroup SEO-оптимизация, продвижение сайтов и реклама в Яндекс Директ: приводим целевой трафик и заявки. Аудит, семантика, контент, техническое SEO, настройка и ведение рекламы. Работаем на результат — рост лидов, продаж и позиций.

Leave a Reply to elon-casino-993 Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *