फळदेसाईंचा कवळेकरांच्या दाव्याला प्रतिवाद केपेमध्ये पुरातत्त्व खात्याचे कार्यालय सुरू झाल्याचा माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर यांचा दावा खोटा असून अशा कोणत्याही कार्यालयाला कधीही अधिकृत मान्यता देण्यात आलेली नाही, असे स्पष्ट प्रतिपादन मंत्री फळ देसाई यांनी केले आहे. त्यांनी सांगितले की, जनतेत गैरसमज पसरविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना वस्तुस्थिती माहित असणे आवश्यक आहे.
Categories
Political