७ दिवस ६ रात्री अखंड भजन-डिंडी; गावकऱ्यांच्या एकात्मतेचे प्रतीक श्री देव रवळनाथ देवस्थान, केरी येथे सप्ताहानिमित्त ७ दिवस आणि ६ रात्री अखंड भजन व डिंडीचे आयोजन करण्यात आले असून, मंदिर परिसर भक्तिभावाने न्हालेला आहे. या धार्मिक सोहळ्याची सुरुवात स्थानिक भक्त सुरेश नाईक यांच्या प्रेरणादायी भाषणाने झाली. रवळनाथाच्या चरणी अर्पण होणारी अखंड नामस्मरणाची सेवा गावकऱ्यांच्या एकात्मतेचे प्रतीक ठरत आहे.
Categories
Art & Culture