पेडणे फार्मर प्रोड्यूसर सोसायटीच्या उपक्रमाचा जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांच्या हस्ते शुभारंभ पेडणे फार्मर प्रोड्यूसर सोसायटी अंतर्गत कोरगाव येथे भात कापणी व मळणी यंत्राचा शुभारंभ जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशावकर यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी सोसायटीचे चेअरमन उदय प्रभुदेसाई तसेच इतर संचालक उपस्थित होते. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ मिळून शेतीतील उत्पादनक्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
Categories
Civic Issues
… [Trackback]
[…] Read More Info here on that Topic: ingoanews.com/कोरगाव-येथे-भात-कापणी-मळण/ […]