एमपीए व कोळसा हाताळणी युनिट्स अनुपस्थित, कोळसा बंदीसाठी ठरावाचा निर्णय Mormugao पालिकेचे नगराध्यक्ष गिरीश बोरकर यांनी मुरगाव परिसरातील वाढत्या कोळसा प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर पोर्ट, एमपीए, कोळसा हाताळणी युनिट्स आणि आमदार यांची विशेष संयुक्त बैठक बोलावली होती. मात्र, संबंधित एमपीए आणि कोळसा हाताळणी युनिट्सच्या प्रतिनिधींनी बैठकीस गैरहज राहील्याने नाराजी व्यक्त करण्यात आली.
Categories
Civic Issues
