आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते प्रारंभ; स्थानिक प्रतिनिधींची उपस्थिती भा ईट वाडा, कोरगाव ते तुये हॉस्पिटल दरम्यानच्या रस्त्याच्या हॉट मिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या कामामुळे परिसरातील नागरिकांना दर्जेदार व सुरक्षित रस्ता सुविधा उपलब्ध होणार आहे. यावेळी सरपंच देविदास गावकर, उपसरपंच दिवाकर जाधव, पंच कल्पिता कळशावकर, पंच अनुराधा कोरगावकर, जिल्हा पंचायत सदस्य राधिका पालयेकर तसेच मोपा सरपंच सुबोध महाले उपस्थित होते. स्थानिकांनी या कामाबद्दल समाधान व्यक्त केले असून रस्ता लवकर पूर्ण करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.
Categories
Civic Issues
भाईट वाडा–कोरगाव ते तुये हॉस्पिटल रस्त्याच्या हॉट मिक्स डांबरीकरण कामाचा शुभारंभ

Plusieurs joueurs aiment blackjack rapide sur https://forum.prestashop.com/profile/1987180-lionemellio/?tab=field_core_pfield_19 sans complications inutiles.
In the modern era,we may not care at all whether a certain garment is 鈥渟upposed鈥?to be worn according to one鈥檚 assigned gender at birth.lingerie for women鈥?/a>
Dans mon groupe code promo via https://younetwork.app/read-blog/70637 quand je cherche des free spins, les tables live tournent bien apres plusieurs comparaisons. Les bonus de bienvenue changent souvent selon les saisons. Les sessions live attirent encore plus de monde maintenant.