चार वर्षांपासून रस्त्याचे काम रखडले; पावसाळ्यात चिखल, अपघात ,नागरिक हैराण कुडचडे बाजारातील मुख्य रस्त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे. खड्डेमय रस्त्यांमुळे अपघाताचे सत्र थांबायचे नाव घेत नाही. गेली चार वर्षे रस्ता खणून ठेवला असून, अद्याप डांबर टाकण्याचे काम सुरू झालेले नाही. परिणामी, पावसात चालणाऱ्या पादचाऱ्यांवर चिखल उडतो, वाहनचालकांचे हाल होत आहेत, तर नागरिकांच्या तक्रारींनंतरही PWD रस्ता विभाग सुशेगाद असल्याची टीका स्थानिकांकडून केली जात आहे.
Categories
Civic Issues
खड्डेमय रस्त्यांनी ‘ कुडचडे बाजार’ विद्रुप !
… [Trackback]
[…] Read More on that Topic: ingoanews.com/खड्डेमय-रस्त्यांनी-कुड/ […]
… [Trackback]
[…] Read More to that Topic: ingoanews.com/खड्डेमय-रस्त्यांनी-कुड/ […]
… [Trackback]
[…] Find More Information here on that Topic: ingoanews.com/खड्डेमय-रस्त्यांनी-कुड/ […]
… [Trackback]
[…] There you can find 21140 more Info on that Topic: ingoanews.com/खड्डेमय-रस्त्यांनी-कुड/ […]