Categories Art & Culture

चंद्रेश्वर भूतनाथ मंदिरात पारंपारिक दसरा उत्सव साजरा

भक्तीभावाने पार पडला उत्सव; कौल प्रसादानंतर झाली सांगता पर्वतावर वसलेल्या चंद्रेश्वर भूतनाथ मंदिरात पारंपारिक दसरा उत्सव मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. सकाळपासून भक्तांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेला होता. धार्मिक विधी व कार्यक्रमांनंतर कौल प्रसाद घेण्यात आला आणि त्यानंतर या पारंपारिक उत्सवाची सांगता करण्यात आली.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *