Categories Art & Culture

म्हापशात दसऱ्यानिमित्त श्री हनुमान महारुद्राची पालखी मिरवणूक

खोर्ली परिसरातील पारंपारिक उत्सवाला भाविकांची मोठी गर्दी दसऱ्यानिमित्त म्हापशा खोर्ली परिसरात दरवर्षी आयोजित केली जाणारी श्री हनुमान महारुद्राची पालखी मिरवणूक यावर्षीही मोठ्या भक्तिभावात पार पडली. श्री हनुमान महारुद्र संस्थानतर्फे आयोजित या पालखी सोहळ्याला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला. ही मिरवणूक म्हापशातील दसरा उत्सवाचा एक महत्त्वाचा भाग मानला जातो.

About The Author

More From Author

1 comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *