Categories Civic Issues

चिंबल–जुने गोवा बायपासवर प्रवाशांच्या जीवाशी खेळ — दोन खासगी बसांची बेदरकार शर्यत

दोन्ही बसचे दरवाजे उघडे, प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न चिंबल–जुने गोवा बायपास मार्गावर दोन खासगी बसांनी एकमेकांचा पाठलाग करत धोकादायक शर्यत केल्याने प्रवाशांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला. दोन्ही बसांचे दरवाजे उघडे असून, प्रवासी ओसंडून भरलेले असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बेदरकारपणे वाहन चालवल्यामुळे कोणतीही दुर्घटना घडली असती अशी भीती व्यक्त केली जात असून, वाहतूक विभागाने या प्रकरणी तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

About The Author

More From Author

12 comments

Timothyfek says:

the best adult generator ai girlfriend for adults create erotic videos, images, and virtual characters. flexible settings, high quality, instant results, and easy operation right in your browser. the best features for porn generation.

… [Trackback]

[…] Read More to that Topic: ingoanews.com/चिंबल-जुने-गोवा-बायपासवर/ […]

… [Trackback]

[…] Read More to that Topic: ingoanews.com/चिंबल-जुने-गोवा-बायपासवर/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *