“हॉटेल उद्योगाला कोणताही दिलासा नाही; ग्राहकांपर्यंत फायदा पोहोचण्यासाठी ५% फ्लॅट स्लॅबची गरज” – धोंड जीएसटी सुधारणांवर प्रतिक्रिया देताना ऑल गोवा हॉटेलियर्स असोसिएशनचे अध्यक्ष गौरीश धोंड यांनी नाराजी व्यक्त केली आहे. “आम्ही मुख्यमंत्री डॉ सावंत यांना हॉटेल उद्योगाला फायदा व्हावा यासाठी कळविले होते, मात्र कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. आम्हाला समाधान नाही. ग्राहकांपर्यंत खरा फायदा पोहोचवण्यासाठी ५% फ्लॅट स्लॅब लागू करणे गरजेचे आहे,” असे धोंड यांनी स्पष्ट केले.
Categories
Civic Issues