वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह; गोव्याच्या नैसर्गिक साधनसंपत्तीला मोठा धोका काणकोण तालुक्यातील जंगलात झुडपे कापण्याच्या नावाखाली जंगली झाडे व वनस्पतींची सर्रास कत्तल होत असल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या कथित कारवाईमुळे पर्यावरणीय समतोल बिघडण्याची भीती व्यक्त होत असून, स्थानिक नागरिक व पर्यावरणप्रेमींमध्ये तीव्र नाराजी आहे. वन विभागाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत असताना, गोव्याच्या मौल्यवान नैसर्गिक साधनसंपत्तीचे संरक्षण धोक्यात आले आहे. या प्रकरणाचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विशांत प्रभुगावकर यांनी, पाहुयात हा विशेष रिपोर्ट.
Categories
Environment
झुडपे कापण्याच्या नावाखाली काणकोणच्या जंगलात वृक्षतोड

