जि.प. सदस्य, सरपंच, पंच आणि सार्वजानिक गणेश मंडळ समितीच्या उपस्थितीत सोहळा ढवळी येथे आयोजित करण्यात आलेल्या दीपावली बाजाराचे उद्घाटन गोवा सरकारचे मंत्री सुदिन ढवळीकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा पंचायत सदस्य, सरपंच, पंच तसेच सार्वजानिक गणेश मंडळ समितीचे सदस्य आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक दिवे, फटाके, मिठाई आणि सजावटीच्या वस्तूंनी सजलेल्या या बाजारामुळे परिसरात उत्सवी वातावरण निर्माण झाले आहे.
Categories
Political


… [Trackback]
[…] Find More Information here to that Topic: ingoanews.com/ढवळी-येथे-दीपावली-बाजारा/ […]
… [Trackback]
[…] Read More Information here to that Topic: ingoanews.com/ढवळी-येथे-दीपावली-बाजारा/ […]