Categories Civic Issues

तळ्यात बांधलेला किल्ला ठरला आकर्षणाचा केंद्रबिंदू

कोरगाव देऊळवाडा येथे किल्ला बांधणी स्पर्धेचे उद्घाटन किल्ला बांधणीच्या पारंपरिक स्पर्धेला अनोखा कलात्मक स्पर्श देत कोरगाव देऊळवाडा येथे तळीतील पाण्यात बांधलेला किल्ला सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. या विशेष उपक्रमाचे उद्घाटन आमदार प्रवीण अर्लेकर आणि जिल्हा पंचायत सदस्य रंगनाथ कलशवलर यांच्या हस्ते संपन्न झाले. पारंपरिक कौशल्य आणि सृजनशीलतेचा मिलाफ असलेला हा किल्ला बांधणीचा उपक्रम स्थानिकांसाठी अभिमानाचा विषय ठरला आहे.

About The Author

More From Author

2 comments

… [Trackback]

[…] Info on that Topic: ingoanews.com/तळ्यात-बांधलेला-किल्ला-ठ/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *