हरी नाईक यांच्या निवासस्थानाजवळ बिबट्या दिसल्याने परिसरात भीतीचे वातावरण पेडणे तालुक्यातील तुये येथील भोमवाडा भागात बिबट्याचे दर्शन झाल्याने स्थानिकांमध्ये घबराट पसरली आहे. हरी नाईक यांच्या निवासस्थानाजवळ हा बिबट्या दिसल्याची माहिती मिळाली असून, नागरिकांनी तत्काळ वनविभागाला याबाबत कळवले आहे. घटनेनंतर वनअधिकाऱ्यांनी परिसरात तपासणी सुरू केली असून, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Categories
Civic Issues
तुये भोमवाडा येथे बिबट्याचे दर्शन

