Categories Civic Issues

तुये भोम वाडा शाळेत छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा अनावरण

मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांचा स्वखर्चातून पुढाकार; सरपंच व ग्रामस्थांची उपस्थिती मांद्रेचे आमदार Jit Arolkar यांच्या स्वखर्चातून तुये भोम वाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारण्यात आला. या पुतळ्याचे अनावरण आमदार आरोलकर यांच्या हस्ते सरपंच अनिता साळगावकर, पंचायत मंडळाचे सदस्य तसेच स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *