अवधूत तोरसकर व प्रकाश तोरसकर यांनी केलेली स्थापना; सूर्यकांत तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्सव सुरू तोर्से येथील सार्वजनिक दुर्गा उत्सवाला यावर्षी १७ वर्षे पूर्ण झाली आहेत. अवधूत तोरसकर व प्रकाश तोरसकर यांनी या उत्सवाची स्थापना केली होती. सध्या हा उत्सव माजी जिल्हा सदस्य सूर्यकांत तोरसकर यांच्या अध्यक्षतेखाली अखंडितपणे सुरू आहे. दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात येत असून सांस्कृतिक कार्यक्रमांनीही उत्सवस्थळ रंगतदार झाले आहे
Categories
Art & Culture

… [Trackback]
[…] Find More Information here to that Topic: ingoanews.com/तोर्से-येथे-सार्वजनिक-दु/ […]
… [Trackback]
[…] There you will find 67675 more Information to that Topic: ingoanews.com/तोर्से-येथे-सार्वजनिक-दु/ […]
… [Trackback]
[…] Find More here to that Topic: ingoanews.com/तोर्से-येथे-सार्वजनिक-दु/ […]