Categories Civic Issues

निती आयोगाच्या Fiscal Health Index मध्ये गोवा दुसऱ्या स्थानावर; मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा सन्मान

मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर यांच्याकडून अभिनंदन; बोगदा येथे सिव्हरलाईन व चेंबर पुनर्बांधणी कामांचा शुभारंभ निती आयोगाच्या Fiscal Health Index 2026 मध्ये गोव्याने देशात दुसरे स्थान मिळवल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे मुरगावचे आमदार आणि SIDCGL चेअरमन संकल्प आमोणकर यांनी अभिनंदन केले. बोगदा परिसरात सिव्हरलाईनचे रिलेइंग आणि चेंबर पुनर्बांधणी कामांचा शुभारंभ केल्यानंतर आमोणकर यांनी गोव्याच्या आर्थिक व्यवस्थापनाचे कौतुक केले. तसेच पणजीसारखा भव्य विजय पोंडा पोटनिवडणुकीत आणि राज्यातील आगामी नगरपालिकांच्या निवडणुकांमध्येही भाजपला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *