टिटो वाडा ,श्री सिद्धिविनायक गणेश मंदिर ते नेरुळ चर्चपर्यंतच्या रस्त्यांचे हॉटमिक्सिंग कार्याला गती नेरुळ ग्रामपंचायतीच्या प्रभाग ६ मध्ये रस्त्यांचे डांबरीकरण काम सुरू झाले आहे तसच श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरापासून नेरुळ चर्चपर्यंतच्या मार्गाचे हॉटमिक्सिंग करण्यात येत आहे. स्थानिकांच्या सुरक्षित व सुलभ वाहतुकीसाठी महत्त्वाचे असलेले हे काम पूर्ण झाल्यानंतर क्षेत्रातील दळणवळण अधिक सुकर होणार आहे.
Categories
Civic Issues


… [Trackback]
[…] Read More Info here to that Topic: ingoanews.com/नेरुळ-भागात-रस्त्यांचे-ड/ […]