मेरी इमॅक्युलेट कॉन्सेप्शन चर्चसमोर परवानगीशिवाय आंदोलन; वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याने पोलिसांचा हस्तक्षेप गाझा, पॅलेस्टाईनमधील इस्रायलच्या कारवाईविरोधात पणजीतील मेरी इमॅक्युलेट कॉन्सेप्शन चर्चसमोर आंदोलन करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंदोलकांनी परवानगीशिवाय निदर्शने केल्याने आणि वाहतुकीत अडथळा निर्माण झाल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई केली. या घटनेमुळे काही काळ परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.
Categories
Crime

… [Trackback]
[…] Information on that Topic: ingoanews.com/पणजीत-इस्रायलविरोधी-निदर/ […]