Categories Civic Issues

पेडणे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते कोळशे-न्यूवाडा रस्त्याचे लोकार्पण

नगरसेवकांसह स्थानिक नागरिकांची मोठी उपस्थिती पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांच्या हस्ते कोळशे-न्यूवाडा रस्त्याचे लोकार्पण करण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेवक विष्णू साळगांवकर, जयेश पालयेकर, शिवप्रसाद जोशी, रामा नागवेकर, अनिल जोशी, प्रभाकर साळगांवकर तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

More From Author

3 comments

Your email address will not be published. Required fields are marked *