Categories Entertainment

पेडणे शिमगोत्सवात रंगली पारंपरिक मिरवणूक

लोकनृत्य, रोमटामेळ आणि आकर्षक चित्ररथांनी वाढवली उत्साहाची रंगत पेडणे तालुक्यात शिमगोत्सव मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. विविध पारंपरिक लोकनृत्य, रोमटामेळ तसेच आकर्षक चित्ररथांच्या मिरवणुकीने संपूर्ण परिसर दणाणून गेला. पारंपरिक वेशभूषेत सादर करण्यात आलेल्या कलाप्रकारांनी आणि ढोल-ताशांच्या गजरात निघालेल्या मिरवणुकीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या सोहळ्यास स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिमगोत्सवाचा आनंद लुटला.

About The Author

More From Author

13 comments

Leave a Reply to dShk Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *