बॅरिकेड्सवरील ‘अशोकस्तंभ’ चिन्ह असलेले तुटलेले बॅरिकेड्स रस्त्याकडेला फेकणे म्हणजे राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान “भारतीय असल्याचा अभिमान बाळगणाऱ्या प्रत्येकाने राष्ट्रीय चिन्हांचा सन्मान राखणे गरजेचे आहे,” असे जनतेचे मत आहे. गोवा पोलिसांनी वापरात नसलेली किंवा तुटलेली बॅरिकेड्स, ज्यावर ‘अशोकस्तंभ’ छापलेले आहे, ती रस्त्याकडेला टाकून देणे हा राष्ट्रीय प्रतीकाचा अपमान असल्याची भावना व्यक्त करण्यात येत आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तात्काळ याची दखल घेऊन योग्य ती काळजी घ्यावी, अशी मागणी होत आहे.
Categories
Civic Issues
पोलीस विभागाने राष्ट्रीय चिन्हाचा सन्मान राखावा


заклепка вытяжная 3 мм заклепка вытяжная комбинированная
Заходите на этот кракен маркетплейс всегда работает независимо от блокировок
дизайн ремонта коттеджа проекты дизайна интерьера коттеджа
дизайн туалета в квартире дизайн 2 х комнатной хрущевки
полотенцесушитель для ванной полотенцесушитель электрический купить