Categories Political

प्रगतीसाठी नाविण्य , सहभाग आणि गुंतवणूक आवश्यक मुख्यमंत्री

पणजीतील स्वातंत्र्यदिन सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा संदेश स्वातंत्र्यदिना निमित्त पणजी येथे आयोजित सोहळ्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी प्रत्येकाने नाविण्य, सहभाग आणि गुंतवणुकीवर भर द्यावा, असे आवाहन केले. प्रगती आणि विकास साधण्यासाठी या तीन गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

About The Author

More From Author

1 comment

… [Trackback]

[…] There you can find 22760 additional Info to that Topic: ingoanews.com/प्रगतीसाठी-नाविण्य-सहभा/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *