Categories Art & Culture

फातोर्डा येथील गौळीवाड्यात ‘गोरवांचो पाडवो’ साजरा

स्थानिकांनी जपली शतकांपासूनची परंपरा; पारंपरिक गाजांत साजरा झाला ‘गोरवांचो पाडवो’ फातोर्डा येथील गौळीवाड्यात पारंपरिक उत्साहात ‘गोरवांचो पाडवो’ साजरा करण्यात आला. या पारंपरिक सणाचे मुख्य आकर्षण ठरले म्हैशींच्या शर्यती, ज्यात स्थानिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. वर्षानुवर्षे चालत आलेली ही परंपरा आजही तितक्याच जोशात आणि एकात्मतेच्या भावनेने साजरी केली जात आहे.

About The Author

More From Author

1 comment

… [Trackback]

[…] Find More Info here on that Topic: ingoanews.com/फातोर्डा-येथील-गौळीवाड्य/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *