मंत्री रवी नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण; अधिकारी, विद्यार्थी, स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिकांची उपस्थिती फोंडा क्रांती मैदानावर स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंत्री रवी नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याला फोंडा पोलिस उपअधीक्षक आनंद नाईक, विभागीय अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी, तहसीलदार, विविध सरकारी विभागांचे अधिकारी-कर्मचारी, विद्यार्थी, स्वातंत्र्यसैनिक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Categories
Civic Issues

