Categories Civic Issues

बजरंग दलाचे कोले पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन

मोले सीमारेषेतून बेकायदेशीर गोमांस तस्करी प्रकरणी एफआयआर दाखल करण्याची मागणी — राजकीय दबावामुळे पोलिस कारवाई टाळत असल्याचा आरोप बजरंग दलाचे कार्यकर्ते, संयोजक *विराज देसाई* यांच्या नेतृत्वाखाली, *कोले पोलिस स्थानकावर धडक दिली यावेळी दलाने मोले सीमेवरून बेकायदेशीर मार्गाने गोमांस तस्करी करणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची* मागणी त्यांनी केली. कार्यकर्त्यांनी आरोप केला की या तस्करीत काही मोठे राजकीय हात असून, त्यांच्यामुळे पोलिस कारवाई टाळत आहेत. या प्रकरणावर तात्काळ चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी बजरंग दलाने केली आहे.

About The Author

More From Author

1 comment

Вы можете выбрать игры различных жанров и форматов.
[url=https://7v4.casino/]Casino Pinco[/url]
Система выплат работает надежно и прозрачно.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *