स्थानिक महिलांकडून कोंकणी नाटकांचे सादरीकरण; “आटक माटक बायला” आणि “आंगश्यो मांगश्यो” रंगले ब्राम्हण राष्ट्रोळी देवाच्या वर्धापनदिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने स्थानिक महिलांनी पुढाकार घेत “आटक माटक बायला” आणि “आंगश्यो मांगश्यो” ही दोन अंकी कोंकणी नाटके सादर करून उपस्थितांची मनं जिंकली. कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
Categories
Civic Issues
ब्राम्हण राष्ट्रोळी देव वर्धापनदिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

