Categories Civic Issues

मद्यधुंद अवस्थेत वाहन रिव्हर्स ;पादचारी ठार

पणजी मार्केट अपघातातील ५० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान GMC मध्ये मृत्यू पणजी मार्केटजवळ मंगळवारी सकाळी घडेल्या अपघातील ५० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान GMC मध्ये मृत्यू झाला .हा अपघात मद्यधुंद अवस्थेत असलेल्या १८ वर्षीय चालकाने फुटपाथवर वाहनबेदरकारपणे रिव्हर्स घेतल्याने झाला .पणजी पोलिसांनी संबंधित युवकाला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *