Categories Civic Issues

मनपा निवडणुकीत भाजप समर्थित ‘बाबूश पॅनेल’ सर्व ३० प्रभागांत मैदानात

निर्णायक विजयाचा विश्वास व्यक्त; उमेदवारी अर्ज दाखल भाजप समर्थित Babush Monserrate यांच्या पॅनेलने महानगरपालिका निवडणूकसाठी सर्व ३० प्रभागांत शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केले असून निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज असल्याचे जाहीर केले आहे.पॅनेलकडून निर्णायक विजयाचा विश्वास व्यक्त करण्यात आला असून, शहरातील विकासकामे आणि संघटनात्मक बळाच्या जोरावर मतदारांचा कौल आपल्याकडेच राहील, असा दावा करण्यात आला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *