Categories Civic Issues

मरडी वाडा मोरर्जी येथे पारंपरिक पद्धतीने शेती व भात प्रक्रिया

रोशन आणि रविकांत शेटगावकर यांनी जतन केली गावातील पारंपरिक शेती व मळणीची परंपरा मरडी वाडा मोरर्जी येथील रोशन आणि रविकांत शेटगावकर हे शेतकरी परंपरेनुसार शेतीची मळणी कापणी तसेच भात वाऱ्याची पारंपरिक पद्धत जपत आहेत. या कष्टाने आणि परंपरेने गावातील लोकसंस्कृतीत सजीवपणा टिकवून ठेवला जातो.

About The Author

More From Author

87 comments

… [Trackback]

[…] Find More on that Topic: ingoanews.com/मरडी-वाडा-मोरर्जी-येथे-पा/ […]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *