मराठी राजभाषा निर्धार समितीचा राज्यभर मेळाव्यांचा निर्णय; म्हापशात जाहीर सभा मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळावा या मागणीसाठी मराठी राजभाषा निर्धार समिती आता आंदोलनाची तीव्रता वाढवण्याच्या तयारीत आहे. यासाठी राज्यभर मेळावे आयोजित करण्यात येत असून, म्हापसा येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले. या माध्यमातून जनजागृती करत मराठीला राजभाषेचा दर्जा मिळवण्यासाठी दबाव वाढवण्याचा समितीचा प्रयत्न आहे.
Categories
Civic Issues
मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यासाठी आंदोलन तीव्र होणार
