Categories Civic Issues

मांद्रे मतदारसंघात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एससी संमेलनाचे आयोजन

एससी समाजातील कार्यकर्त्यांचा गौरव 12 ऑक्टोबरला मांद्रे येथे मांद्रेचे आमदार जीत आरोलकर आणि मांद्रे उदरगत संस्थेमार्फत 12 ऑक्टोबर रोजी मांद्रे मतदारसंघात पहिल्यांदाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर एससी संमेलन आयोजित केले जाणार आहे. या मेळाव्यात एससी समाजातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा आणि पारंपरिक कला जपणाऱ्या कार्यकर्त्यांचा गौरव करण्यात येणार आहे. मतदारसंघातील दहा दलित वाड्यांचे सदस्य एकत्र येऊन या संमेलनाचा भाग होणार आहेत, असे आमदारांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

About The Author

More From Author

4 comments

Leave a Reply to chenxil.top Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *