चित्रपट, वेब सिरीज व OTT मधील धूम्रपान दृश्यांचा तरुणांवर वाढता परिणाम; कठोर उपाययोजनांची गरज राज्यसभा खासदार सदानंद तानावडे यांनी माध्यमांमधील तंबाखूच्या वापराच्या वाढत्या प्रभावाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. संसदेत बोलताना त्यांनी सांगितले की चित्रपट, वेब सिरीज, दूरदर्शन कार्यक्रम आणि OTT प्लॅटफॉर्मचा तरुणांच्या विचारसरणी व वर्तनावर मोठा प्रभाव पडतो. अनेक ठिकाणी लोकप्रिय कलाकारांकडून धूम्रपानाचे दृश्य दाखवले जात असल्याने तरुणांमध्ये त्याची नक्कल करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. यामुळे तंबाखूचे सेवन सामान्य आणि आकर्षक वाटू लागते, जे सार्वजनिक आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे तानावडे यांनी नमूद केले.
Categories
Political
References:
Moncton nb
References:
http://kimnpark.net/gnu5/bbs/board.php?bo_table=2014Taiwan&wr_id=12551
References:
Cherokee casino tulsa
References:
https://mygit.kikyps.com/alejandrabouca
References:
Hard rock casino tulsa ok
References:
https://www.clasificadus.com/user/profile/15501