Categories Environment

माशेल परिसरात सरस्वती पूजनाचा उत्साह

शाळा, संगीत विद्यालयात विद्यार्थ्यांसह पालक व शिक्षकांचा सहभाग माशेल परिसरातील प्राथमिक शाळा, संगीत विद्यालय आदी ठिकाणी सरस्वती पूजन मोठ्या उत्साहात साजरे करण्यात आले. विद्यार्थ्यांसोबत पालक व शिक्षकांनीही आनंदाने सहभाग घेतला.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *