Categories Sports

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली विश्वविजेता गुकेश आणि जीएम काझीबेक नोगेरबेक यांच्यासामन्याची

गोव्यात सुरू झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेचा ऐतिहासिक क्षण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विश्वविजेता डी. गुकेश आणि ग्रँडमास्टर काझीबेक नोगेरबेक यांच्या सामन्यातील पारंपरिक पहिली चाल करून गोव्यात सुरू झालेल्या जागतिक बुद्धिबळ स्पर्धेला ऐतिहासिक सुरुवात दिली. या प्रसंगी ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद, आमदार प्रवीण अरळेकर, ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री सावंत यांनी गोवा आणि भारतासाठी हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत सर्व खेळाडू, प्रशिक्षक आणि बुद्धिबळप्रेमींचे गोव्यात स्वागत केले. त्यांनी राज्यात जागतिक दर्जाच्या क्रीडा स्पर्धांना प्रोत्साहन देण्याचा आणि क्रीडासंस्कृती दृढ करण्याचा सरकारचा संकल्प पुनरुच्चारित केला.

About The Author

More From Author

851 comments

Leave a Reply to Anthonylip Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *