सरपंच विलास मोर्जे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामस्थांकडून महत्त्वाच्या मागण्या; ‘नो पार्किंग’ झोनसह ठोस उपायांची अपेक्षा मोरजी पंचायतीची ग्रामसभा सरपंच विलास मोर्जे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. बैठकीत पारंपारिक पायवाटा मोकळ्या करणे, रस्ता रुंदीकरणासोबत वाढत चाललेली पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी ठिकठिकाणी ‘नो पार्किंग’ झोन जाहीर करून फलक लावणे आणि नियमभंग करणांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. तसेच कचरा व्यवस्थापनासह विविध स्थानिक मुद्द्यांवरही सविस्तर चर्चा झाली.
Categories
Civic Issues

… [Trackback]
[…] Find More Information here on that Topic: ingoanews.com/मोरजी-ग्रामसभेत-पायवाटा/ […]