“योजनेला विरोध करणारे स्वतः माहिती नसताना बोलत आहेत; ‘म्हाजे घर’मुळे कोणाचेही नुकसान नाही” भाजप नेते दामू नाईक यांनी ‘म्हाजे घर’ या योजनेवर होणाऱ्या विरोधकांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना म्हटले की, “ही योजना आधी वाचा, समजून घ्या आणि मगच आरोप करा.” त्यांनी स्पष्ट केले की, “‘म्हाजे घर’ योजनेविषयी चुकीची माहिती पसरवली जात आहे, मात्र या योजनेमुळे कोणाच्याही हक्कांना धक्का बसत नाही. उलट ही योजना लोकांच्या हितासाठी असून नागरिकांनी भिती न बाळगता तिचा लाभ घ्यावा.”
Categories
Political
“‘म्हाजे घर’ योजना आधी समजून घ्या, मगच आरोप करा” — दामू नाईक


… [Trackback]
[…] Read More here on that Topic: ingoanews.com/म्हाजे-घर-योजना-आधी-सम/ […]
… [Trackback]
[…] Read More Info here on that Topic: ingoanews.com/म्हाजे-घर-योजना-आधी-सम/ […]
… [Trackback]
[…] Info to that Topic: ingoanews.com/म्हाजे-घर-योजना-आधी-सम/ […]
… [Trackback]
[…] Info to that Topic: ingoanews.com/म्हाजे-घर-योजना-आधी-सम/ […]
… [Trackback]
[…] There you can find 18634 additional Info to that Topic: ingoanews.com/म्हाजे-घर-योजना-आधी-सम/ […]
… [Trackback]
[…] Find More Info here to that Topic: ingoanews.com/म्हाजे-घर-योजना-आधी-सम/ […]