खासदार सदानंद शेट तानवडे यांची उपस्थित म्हापशातील बाळ गोपाळ मंडळ गेली ५२ वर्षे नवरात्री काळात कृष्ण पूजनाची परंपरा जपत आहे. यावर्षीही ही परंपरा भक्तिभावाने पार पडली असून खासदार सदानंद शेट तानवडे यांनी यावेळी उपस्थित राहून दर्शन घेतले. मंडळाच्या या उपक्रमाला स्थानिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे.
Categories
Art & Culture

