Categories Civic Issues

म्हापसा पालिका बांधकामस्थळी सुरक्षा नियमांना तिलांजली

सुरक्षा साधने,किंवा संरक्षणात्मक साहित्याविना पावसात काम मापसा नगरपालिका बांधकामस्थळी *धक्कादायक दृश्य* पाहायला मिळाले. सतत चालू असलेल्या *अतिवृष्टीच्या वातावरणात एक मजूर छपरावर काम करताना* दिसला. त्याच्याकडे *सुरक्षा , बॅरिअर किंवा कोणतेही संरक्षणात्मक साहित्य नसतानाही* तो घसरत्या छतावर बांधकामाचे काम करत होता, ज्यामुळे *त्याच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला होता.* या घटनेमुळे *कामगारांच्या सुरक्षेबाबत आणि जबाबदारीबाबत प्रशासनाकडे गंभीर प्रश्न* उपस्थित होत आहेत.

About The Author

More From Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *