रवळनाथ देवस्थानात दसऱ्याची पहिली माळ उत्साहात सुरु

नऊ रात्री चालणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरवात दांडियासह म्हाऊस येथील रवळनाथ देवस्थानात दसऱ्याची पहिली माळ उत्साहात सुरु झाली. या वर्षापासून नऊ रात्री चालणाऱ्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची सुरवात दांडियाच्या रंगतदार नृत्याने करण्यात आली. भाविकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आनंद साजरा केला.

About The Author

More From Author

2 comments

Пинко Казино предлагает широкий выбор онлайн-игр и азартных развлечений.
[url=https://7v4.casino/]Casino Pinco[/url]
Система выплат работает надежно и прозрачно.

Leave a Reply to Casino_mzpn Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *