बांबू घेऊन जात असताना पडून अपघात; टेम्पो चालक घटनास्थळावरून फरार. हरमल येथील वरचावाडा येथे एका भीषण अपघातात गोविंद वासुदेव नरसे यांचा जागीच मृत्यू झाला. माहितीनुसार, ते बांबू घेऊन जात असताना पडले, आणि त्याच वेळी एका टेम्पो ट्रॅकने त्यांना चिरडले. अपघात झाल्यानंतर टेम्पोचा चालक घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेचा अधिक तपास पोलिस करीत आहेत.
Categories
Civic Issues
वरचावाडा-हरमल येथे टेम्पोखाली चिरडून ७८ वर्षीय वृद्धाचा जागीच मृत्यू

